Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Master Key (मास्टर की) दिवाळी २०२४ - PREBOOKING ONLY -

Menaka Prakashan

Sale price Rs. 250.00 Regular price Rs. 300.00

Shipping calculated at checkout.

मास्टर की- रहस्यकथा विशेषांक

दिवाळी २०२४

संपादक ः योगेश दशरथ

कार्यकारी संपादक ः सम्राट शिरवळकर

मानवी मनाचा चकित करणारा एक नवीन कंगोरावाचकांसमोर उलगडत नेणाऱ्या उत्कंठावर्धक रहस्यकथा.

मान्यवर लेखक ः

संजय सोनवणी, अभिजित पेंढारकर, निरंजन मेढेकर, सौरभ वागळे, तुषार गुंजाळ, योगेश शेजवलकर, सूरज गाताडे, समीर मोने, अविनाश कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, विजय तरवडे, योगेश दशरथ आणि सम्राट शिरवळकर