Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Audyogik Annapoorna (औद्योगिक अन्नपूर्णा)

Menaka Prakashan

Sale price Rs. 95.00 Regular price Rs. 100.00

Shipping calculated at checkout.

औद्योगिक अन्नपूर्णा

डॉमालती कारवारकर

घर आहेपण बहुतांश वेळ घराबाहेरच जातोदोन वेळचं जेवणही घरात घेता येऊ नयेअसा समाज आज मोठ्या संख्येनं आहेकामाच्या ठिकाणी कँटीन असतंम्हणून अनेकजण बाहेर जेवतातपरवडत नाही म्हणून रस्त्यावर उपलब्ध होणारं काहीतरी रिचवावं लागतंअसाही एक वर्ग आहेपरवडतं पण कामाचं स्वरूपच असं आहेकी दोन घास शांतपणानं बसून खाण्यासाठी वेळ नाहीया सर्वाचा परिणाम म्हणून पोट भरलेलंपण अशक्त शरीर घेऊन वावरणारी माणसं आपण पाहतोप्रत्येक बाबतीत बारीकसारीक विचार करून कंपन्यांची धोरणं ठरवणारं व्यवस्थापन उत्तम आहार आणि उत्तम चवीत गल्लत करतंतर जेवण हा फक्त भूक लागल्यावर रिकाम्या झालेल्या पोटात ढकलण्याचा ऐवज आहेअशा मानसिकतेनं बहुतेकांना घेरलेलं असतं.

आहार कसा असावाकिती असावाकसा खाल्ला जावाहे शास्त्र आहेहे शास्त्र जीवनाची गुणवत्ता वाढवतंपुढे आनंदी आणि निरोगी समाज जन्माला घालतंयासाठी मूलभूत मार्गदर्शन करणारं हे पुस्तक!

 

A special guide for those working in shifts. Focused on people working in industries and eating outside food at odd hours. A well-planned guide by nutritionist Dr. Malati Karwarkar to keep a check on health leading to a better life.