Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Annajidnyasa (अन्नजिज्ञासा)

Menakabooks2

Sale price Rs. 190.00 Regular price Rs. 200.00

Shipping calculated at checkout.

अन्नजिज्ञासा

डॉमालती कारवारकर

 

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ हा श्‍लोक जेवणापूर्वी म्हणणं आपल्याला कमीपणाचं किंवा जुनाट वाटतंज्या निष्ठेनं आपण यज्ञकर्म करायचोत्याच निष्ठेनं आणि शिस्तीनं अन्नग्रहण करण्यासाठीची धारणा श्‍लोकातून रोज रुजवली जायचीआज खायला मिळणं अवघड राहिलेलं नाहीपण योग्य आहार मिळणंतो वेळच्या वेळी ग्रहण करता येणं आणि तो अंगी लागणं या बाबतीत जबरदस्त बोंब आहेचटकदार आणि पोटभरू पदार्थांमुळे मस्त वाटतं खरंपण आरोग्य मात्र ओसरत जातंयाची जाणीव आपल्याला तीव्रतेनं होत नाही.

खाण्याचंही एक शास्त्र आहेविज्ञानयुगात जगणार्‍या आपण सगळ्यांनी हे खाण्याचं शास्त्र मात्र आश्‍चर्यकारकपणे नजरेआड केलेलं आहे. ‘अन्नजिज्ञासा’ म्हणजे केवळ अन्नाची माहिती नव्हेतर त्याचा शरीरातल्या कामासाठी कसा उपयोग केला जातोहे समजून घेणे होयमौजमजा करायची म्हटलंतर शरीर ठीकठाक असावं लागतं आणि त्यासाठी औषधांपेक्षा ‘अन्नजिज्ञासा’च अधिक उपयोगी पडतेशरीर ठीकठाक राहील असं अन्न सेवन करण्यामागचं गांभीर्य समजून घ्यायचं असेलतर ‘अन्नजिज्ञासा’ वाचण्याला आणि त्याप्रमाणे वर्तनाला पर्याय नाहीएवढं मात्र खरं!

 

Yet another book by the well known nutritionist and author Dr. Malati Karwarkar. In this new book, the author explains the importance of every food element that we consume. We are what we ate, is what the author believes in. And hence, understanding what we eat is the most important thing. A must-read for all!