अन्नब्रह्म
डॉ. लीला दीक्षित
लेखिका डॉ. लीला दीक्षित मूळच्या कोकणातल्या. त्यामुळे तिथल्या पदार्थांची सुबकता, रसमयता आणि चवी यांसकट त्यांनी हे पुस्तक साजरं केलं आहे.
खेड, कासाळूचे सांडगे, सांदणं, घावनघाटलं, पातोळे, खांडवी हे आणि इतर पुष्कळ विस्मरणात गेलेलं सगळं ‘कोकणातलं अन्नब्रह्म’ लेखिकेच्या लेखणीतून रसाळपणे पुस्तकात उतरलं आहे.
नोकरदार असा-नसा; परदेशी असा-नसा; सुगरण असा-नसा; सगळ्यांसाठीच हा ‘अन्नब्रह्मा’चा ठेवा काया-वाचा-मने अंगीकारावा अशा तृप्तीचा आहे, एवढं मात्र नक्की!
The book is a compilation of traditional recipes from Konkan.