सत्ताकारण, प्रेम, लैंगिक व्यवहार, विश्वासघात, हिंसा, वर्चस्वाची भावना इत्यादी अनेक वृत्ती -प्रवृत्ती मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. याला आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा आयाम लाभतो, तेव्हा साकारणारं नाट्य जीवघेणं असतं. कुणासाठी खूप लाभाचं आणि एखाद्याला रसातळाला नेणारं असतं. अशाच एका आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा रहस्यमय लेखाजोखा म्हणजेच - कंपनी सरकार.
- लेखक ः अभय वळसंगकर