मास्टर की- रहस्यकथा विशेषांक
दिवाळी २०२४
संपादक ः योगेश दशरथ
कार्यकारी संपादक ः सम्राट शिरवळकर
मानवी मनाचा चकित करणारा एक नवीन कंगोरा, वाचकांसमोर उलगडत नेणाऱ्या उत्कंठावर्धक रहस्यकथा.
मान्यवर लेखक ः
संजय सोनवणी, अभिजित पेंढारकर, निरंजन मेढेकर, सौरभ वागळे, तुषार गुंजाळ, योगेश शेजवलकर, सूरज गाताडे, समीर मोने, अविनाश कुलकर्णी, प्रसाद मिरासदार, विजय तरवडे, योगेश दशरथ आणि सम्राट शिरवळकर