Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Bedakhal (बेदखल)

Menakabooks2

Regular price Rs. 300.00

Shipping calculated at checkout.

Bedakhal: Disturbing and inspiring.

Dr Bharat Vatwani, the 2018 Magsaysay Award winner, and his wife Dr Smita Vatwani have rescued, treated and rehabilitated nearly 7,000 destitute patients of Schizophrenia wandering the streets of India. An estimated 4 lakh of such patients are still out on the streets. While the destitute patients' stories are heart-rending, the author narrates in a matter-of-fact fashion what prompted him to embrace the cause and what needs to be done by the society and the government.


बेदखल: अस्वस्थ आणि  प्रेरणादायीही!

मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वटवानी आणि त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता वटवानी यांनी आतापर्यंत भारतामध्ये रस्त्यांवर दिशाहीन भटकणार्‍या जवळपास सात हजार मनोरुग्णांवर उपचार करून त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून आणली आहे. एका अंदाजानुसार, अजूनही जवळपास चार लाख मनोरुग्ण असेच रस्त्यांवर भटकत आहेत. या मनोरुग्णांच्या कथा हृदय पिळवटून टाकणार्‍या असल्या, तरीही लेखकाने वस्तुनिष्ठ पद्धतीने अनुभवांची मांडणी केली आहे. हे कार्य करण्यास प्रेरणा कशाने मिळाली आणि या प्रश्नासंदर्भात समाज आणि सरकारने काय केले पाहिजे, यावर लेखकाने पुस्तकात नेमकेपणाने भाष्य केले आहे.