Click here to listen to the newly launched Menaka Classics Podcast.



Pharaocha Sandesh

Menakabooks2

Regular price Rs. 350.00

Shipping calculated at checkout.

फराओचा संदेश!

संजय सोनवणी

ही गोष्ट आहे बरोबर ४,३०० वर्षांपूर्वी घडलेलीभारताला त्या काळात मेलुहा म्हणतनागरी संस्कृतीने कळस गाठायला सुरुवात केली होतीमेलुहाचे साहसी व्यापारी पार सुदूर असिरिया ते इजिप्तपर्यंतचा कठीण प्रवास करीत आर्थिक समृद्धी साधतवेगवेगळ्या राजदरबारांतही प्रतिष्ठा मिळवतसत्ताधर्म आणि संपत्ती याभोवती जगातील संस्कृतींचे परस्परसंबंध बनत अथवा बिघडतया काळातही अशी माणसे जन्मतच होती जी काळावर मात करून मानवी संस्कृतीच्या इतिहासाला नवे वळण देत असत. ‘फराओचा संदेश!’ ही कथा याच विलक्षण काळात घडते.



Pharaocha Sandesh...

India was called ‘Meluha’ way back.. This is a story happened exactly 4,300 years ago.. Civilization was at peak. Merchants from Meluha were travelling to Sudur Asiriya to Egypt in those difficult times. Power, Religion and wealth were the key things in maintaining and disturbing relations between the cultures. ‘Farao cha Sandesh’ happens in such a period where few men tried to change the history. A book by Sanjay Sonawani!